चोपडा व यावल येथे माजी सैनिक
तालुका समिती बैठक
जळगाव, दि. 11 :- माजी सैनिक, विधवा व
त्यांचे अवलंबितांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी गठीत केलेल्या समितीची बैठक चोपडा
व यावल येथे अनुक्रमे दि. 19 व 26 रोजी
सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. संबंधित तालुक्यातील माजी सैनिक,
विधवा व अवलंबितांनी आपल्या अडचणी लेखी स्वरुपात दोन प्रतीत आणव्यात व बैठकीस उपस्थित
राहून आपले प्रकरण सादर करावे. असे आवाहन कमांडर (नि.) जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी मिलींदकुमार एम. बडगे यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment