जळगांव दि. 3
:- जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या लोकशाही दिनात जनतेकडून तक्रारी
अर्ज सकाळी 10 ते 12 वेळेत स्वीकारण्यात आले तक्रारी अर्जाचा तपशिल खातेनिहाय
पुढीलप्रमाणे .
अधिक्षक भूमी अभिलेख 7, अधिक्षक अभियंता म. रा. वि. वि. कंपनी 1, उप आयुक्त पशुसंवर्धन जळगांव, 1, उप
विभागीय अधिकारी पाचोरा 1, उप विभागीय अधिकारी
भुसावळ 1, उप विभागीय अधिकारी
जळगांव 3, जिल्हा पोलिस अधिक्षक, जळगांव 10, भूसंपादन अधिकारी ( पी ए एल ए क्यू)
जळगांव 1, महसूल शाखा जि. का. जळगांव 3, गृह शाखा जि. का. 1, जिल्हा पुरवठा
अधिकारी 5, मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद जळगांव 7, जिल्हा उपनिबंधक सहकारी
संस्था 3, मुख्याधिकारी भुसावळ 1,
मुख्याधिकारी सावदा 1, तहलिसदार रावेर 1, तहसिलदार एरंडोल 1, तहसिलदार धरणगांव 1,
तहसिलदार जळगांव 1, उप प्रादेशिक अधिकारी प्रदुषण नियंत्रक 1, उपवन सरंक्षणक
जळगांव 1 अशा एकुण 52 तक्रारी संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी
पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे
No comments:
Post a Comment