शासन आपल्या दारी – सेवा तुमच्या गावात!
"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर योजना" अंतर्गत जामनेर तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विविध विभागांचे समन्वय यामुळे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले!
No comments:
Post a Comment