जळगाव जिल्ह्यात महसूल विभागाच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत चिनावल येथे विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिराचे नियोजन तहसीलदार रावेर श्री बी. ए. कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ५१३ लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला.
No comments:
Post a Comment