धरणगावात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे शानदार लोकार्पण
आज
धरणगाव येथे नवनिर्मित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा माननीय पालकमंत्री महोदयांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक

आणि मानसिक

आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


लोकार्पण सोहळ्यादरम्यान, माननीय पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना बुद्धिबळाच्या खेळाचा आनंद घेतला,

ज्यामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
No comments:
Post a Comment