Tuesday, 11 March 2025

जय महाराष्ट्र कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची मुलाखत



             माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जयमहाराष्ट्र कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची मुलाखत ११ मार्चला रात्री ८ वाजता दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन प्रसारित होईल.

No comments:

Post a Comment