Tuesday, 28 January 2025

युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

 


        जळगाव, दिनांक 28 जानेवारी (जिमाका) : भारत सरकारचे केंद्रिय युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. . .

            बुधवार, दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन, दुपारी 12 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत  स्थानिकांसोबत व कार्यकर्त्यांसोबत मुक्ताईनगर येथील स्थानिक कार्यालयात बैठक व मुक्ताईनगर येथे  मुक्काम.

            गुरुवार, दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत  स्थानिकांसोबत व कार्यकर्त्यांसोबत मुक्ताईनगर येथील स्थानिक कार्यालयात बैठक, सायंकाळी 6 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगावकडे रवाना.

No comments:

Post a Comment