जळगाव, दिनांक 26 डिसेंबर (जिमाका वृत्त ) : महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार, दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
गुरुवार,
दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मुंबई विमानतळ येथुन विशेष विमानाने
जळगावकडे प्रस्थान. सायंकाळी 7.20 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. स्वागत समारंभ
कार्यक्रम : खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ रा.जळगाव यांची कन्या चि.सौ.कां.ईशानी,
स्थळ : बिग बाजार, खान्देश मिल शॉपींग कॉम्लेक्स, रेल्वे स्टेशनजवळ, जळगाव. संपर्क
: खासदार श्रीमती स्मिता वाघ 94222 79335. रात्री 8.15 वाजता जळगाव विमानतळ येथुन
विशेष विमानाने मुंबईकडे प्रस्थान.
No comments:
Post a Comment