जळगाव, दिनांक 27 नोव्हेंबर ( जिमाका ) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक २ डिसेंबर, 202४ रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, भिमराज दराडे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment