दुरसंचार व ग्रामविकास
केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पेम्मासनी चंद्र शेखर यांचा 25 ऑगस्ट रोजी जळगाव दौरा
जळगाव, दिनांक 24
(जिमाका वृत्त) : दुरसंचार व ग्रामविकास केंद्रीय राज्यमंत्री रविवारी
25 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता छत्रपती संभाजीनगर येथुन जळगावकडे प्रयाण. सकाळी
10.30 वाजता जळगाव येथे आगमन व ' लखपती दीदी संमेलन' कार्यक्रमाला उपस्थिती. सायंकाळी
6 वाजता जळगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment