Saturday, 24 August 2024

आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित

 

आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित  

25 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौ-यावर

            जळगाव, दिनांक 24 (जिमाका वृत्त) : राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित हे रविवार, दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता नंदुरबार येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता मा.पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हयात होणा-या विविध कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार मा.मुख्यमंत्री महोदयांसमवेत जळगाव येथुन विमानाने मुंबईकडे प्रयाण.

0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment