जिल्हाधिकारी कार्यालयात ३ सप्टेबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
जळगाव, दिनांक 26 ( जिमाका ) - जिल्हास्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. तथापी,सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी २ सप्टेंबर २०२४ या दिवशी शासकीय सुट्टी असल्यामुळे या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment