Friday, 23 August 2024

ओझर विमानतळ येथे आगमन

            




            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


                    यांचे ओझर विमानतळ येथे आगमन

 

        नाशिकदिनांक 23 ऑगस्ट,2024 (जि.मा.का. वृत्तसेवा) : महिला सशक्तीकरण अभियान महाशिबीरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

        याप्रसंगी आमदार सीमा हिरेआमदार दिलीप बनकरविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामविशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळेनाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिकपोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे व श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.


0000000

No comments:

Post a Comment