पालकमंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा
कार्यक्रम
जळगाव,दि. 28:- राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार
व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री
तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय सावकारे
यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- शनिवार दिनांक 1 मार्च 2014
रोजी 7.20 वा. महानगरी एक्सप्रेसने भुसावळ
येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 10.00 वा. भुसावळ मतदार संघासाठी राखीव,
रविवार दिनांक 2 मार्च 2014 रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय मोटारीने जळगावकडे रवाना,
सकाळी 11.00 वा. आद्यकवी महर्षी वाल्मिक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
कार्यक्रमास उपस्थित स्थळ – कांताई सभागृह, जुने नटराज थिएटर, जळगाव, दुपारी
सोयीनुसार शासकीय मोटारीने भुसावळकडे प्रयाण, दुपारी 3.30 वा. शासकीय मोटारीने
चाळीसगावकडे प्रयाण, संध्या 5.00 वा. रोजगार व स्वयंरोजगार , कवी संमेलन व सत्कार
कार्यक्रमास उपस्थित, स्थळ - चाळीसगाव, रात्री सोयीनुसार शासकीय मोटारीने
भुसावळकडे प्रयाण व आगमन.
* * * * * * *
ना. एकनाथराव खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
जळगाव, दि. 28 :- महाराष्ट्र विधानसभेचे
विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 1 मार्च 2014 रोजी सकाळी 6.05 वा. राजेंद्र नगर एसप्रेसने भुसावळ
रेल्वेस्थानक येथे आगमन व वाहनाने कोथळी , ता. मुक्ताईनगरकडे प्रयाण
किंवा
सकाळी 7.20 वा. महानगरी एसप्रेसने भुसावळ रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय
वाहनाने कोथळी, ता. मुक्ताईनगरकडे प्रयाण, कोथळी ता. मुक्ताईनगर येथे आगमन व
राखीव, दिवसभर मुक्ताईनगर मतदार संघातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती, रात्री
कोथळी, ता. मुक्ताईनगर येथे मुक्काम
* * * * * * *
राज्य
किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष
डॉ.
आसिफ शेख यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
जळगाव, दि. 28 :- महाराष्ट्र राज्य किमान
वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) डॉ. आसिफ शेख यांचा जळगाव
जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. – रविवार दिनांक 2 मार्च 2014 रोजी
दुपारी 3.00 वा. मालेगावहून चाळीसगावला प्रयाण, सायंकाळी 5.00 वा. चाळीसगाव शहरात
आगमन (रेस्ट हाऊस), सायंकाळी 6.30 वा. N.C.P. तालुका अध्यक्ष आमदार, शहराध्यक्ष व
पदाधिकारी समवेत चर्चा , सायंकाळी 7.00 वा. श्री. अल्लाउद्दीन N.C.P. अल्पसंख्यांक
प्रदेश सचिव यांचेकडील कार्यक्रमास उपस्थिती, रात्री 8 ते 10 वा. राखीव.
* * * * * * *
No comments:
Post a Comment