ना.उदय
सामंत, नगरविकास राज्यमंत्री
यांचा जळगाव
जिल्हा दौरा कार्यक्रम
चाळीसगाव, दिनांक
01 :-
मा.ना.उदय सामंत, राज्यमंत्री, नगरविकास,
वने, बंदरे, खार जमीन, क्रीडा व युवक कल्याण व माजी सैनिकांचे कल्याण, विधी व
न्याय आणि मत्स्यव्यवसाय व मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य यांचा जळगाव दौरा
कार्यक्रम खालील प्रमाणे
दिनांक 02 फेब्रुवारी, 2014
सकाळी 08:45 वाजता मुंबई येथुन खाजगी हेलिकॉप्टरने पारोळा जि.जळगावकडे प्रयाण
सकाळी 10:25 पारोळा जि.जळगाव येथे आगमन सकाळी 10:30 ते 11:00 दरम्यान पारोळा व
एरंडोल विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांसमवेत बैठक सकाळी 11:30 ते 12:00 राखीव
दुपारी 12:00 वाजता पारोळा जि.जळगांव येथुन खाजगी हेलिकॉप्टरने चाळीसगावकडे प्रयाण
दुपारी 12:15 वाजता शासकीय दुध डेअरी, धुळे रोड चाळीसगाव येथे आगमन, दुपारी 12:20
ते 01:20 चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांसमवेत बैठक. दुपारी 01:25
वाजता चाळीसगाव येथुन खाजगी हेलिकॉप्टरने कुसळंब ता.पटोदा जि.बिड कडे प्रयाण
दिनांक 03 फेब्रुवारी, 2014
सकाळी 07:30 वाजता औरगांबाद येथुन मोटारीने पाचोरा जि.जळगांवकडे प्रयाण सकाळी 11:00
वाजता पाचोरा येथे आगमन सकाळी 11:30 ते 12:30 पाचोरा व भडगांव विधानसभा मतदार
संघातील पदाधिका-यांसमवेत बैठक दुपारी 12:30 ते 01:00 राखीव दुपारी 01:00 वाजता
शासकीय मोटारीने अमळनेरकडे प्रयाण दुपारी 02:30 ते 03:30 अमळनेर विधानसभा
मतदारसंघातील पदाधिका-यांसमवेत बैठक दुपारी 03:30 अमळनेर येथुन शासकीय मोटारीने
जळगावकडे प्रयाण दुपारी 04:30 ते 05:30 जळगाव ग्रामीण (धरणगांव) विधानसभा
मतदारसंघातील पदाधिका-यांसमवेत बैठक सायं 05:30 ते 06:30 जळगाव शहर विधानसभा
मतदारसंघातील पदाधिका-यांसमवेत बैठक सायं. 06:30 ते 11:00 राखीव अजिंठा विश्रामगृह
जळगाव रात्री 11:15 जळगाव येथुन अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण
* * * * * * * *
ना.संजय
सावकारे, कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री
यांचा जळगाव
जिल्हा दौरा कार्यक्रम
चाळीसगाव, दिनांक 1 :- मा.ना.संजय सावकारे, राज्यमंत्री, कृषी,
पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय व्यसनमुक्ती कार्य
आणि भटक्या व विमुक्त जाती व मागासवर्गीयांचे कल्याण तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा
यांचा जळगाव जिल्हा दौरा खालील प्रमाणे
दिनांक 02 फेब्रुवारी, 2014
सकाळी 08:00 वाजता शासकीय मोटारीने पारोळा
जि.जळगावकडे प्रयाण सकाळी 10:25 वाजता मा.ना.उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री
यांच्या स्वागतासाठी उपस्थित, सकाळी 10:30 ते 01:30 मा.ना.उदय सामंत, नगरविकास
राज्यमंत्री यांचे समवेत पारोळा व चाळीसगाव येथील विविध कार्यक्रमास उपस्थित
दुपारी 02:00 वाजता शासकीय मोटारीने रावेरकडे प्रयाण दुपारी 04:00 वाजता
चिनावल/रावेर येथील कार्यक्रमास उपस्थिती संध्याकाळी सोईनुसार शासकीय मोटारीने
भुसावळकडे प्रयाण
* * * * * * * *
चाळीसगाव
तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ
उपस्थितीसाठी
तहसिलदारांचे आवाहन
चाळीसगाव, दिनांक 1 :- महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व
ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ
दिनांक 02 फेब्रुवारी, 2014 रोजी राज्याचे नगरविकास राज्यमंत्री ना.उदय सामंत
यांच्या हस्ते व कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.संजय सावकारे यांच्या प्रमुख
उपस्थितीत डेराबर्डी, चाळीसगाव येथे संपन्न होत असुन या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे
म्हणून आमदार राजीव देशमुख, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा पुरवठा
अधिकारी विकास गजरे, उपविभागीय अधिकारी मनोज घोटे-पाटील आदी मान्यवर उपस्थित
राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित
राहण्याचे आवाहन तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment