Tuesday, 7 May 2013

उदयोग मंत्री नारायण राणे यांचा जळगांव जिल्हा दौरा



               जळगांव, दि. 7 :- उदयोग मंत्री श्री. नारायण राणे यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे –
         बुधवार दिनांक 8 मे  2013 दुपारी 12.00 वा. सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल मुंबई येथून सांताक्रूझ विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 1.00 वाजता सांताक्रूझ विमानतळ (गेट नं 8) येथे आगमन व खाजगी विमानाने (व्हीटी व्हीआयडी) जळगांवकडे प्रयाण, दुपारी 1.50 वाजता जळगांव विमानतळावर आगमन व मोटारीने मा विरोधी पक्षनेते (विधानसभा) यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण, दुपारी 3.00 वा. मा. विरोधी पक्ष नेते (विधानसभा) यांची सांत्वनपर भेट, दुपारी 4.00 वा. मोटारीने जळगांव विमानतळाकडे प्रयाण, सायं 5.वा. जळगांव विमानतळावर आगमन व खाजगी विमानाने (व्हीटी व्हीआयडी) मुंबईकडे प्रयाण, सायं 5.50 वा. सांताक्रूझ विमानतळावर आगमन व मोटारीने निवासस्थानाकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment