मुंबई, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या `जय महाराष्ट्र` या कार्यक्रमात डॉ. अनुराधा देशमुख, संचालक, सहयोग आणि विशेष उपक्रम केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांची मुलाखत उद्या शुक्रवार दि. 13 जुलै 2012 रोजी रात्री 8 ते 9 या वेळेत थेट प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत `वंचितांसाठी उच्च शिक्षण ` या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक वेलणकर हे करणार आहेत.
000
No comments:
Post a Comment